TV9 Marathi
BCCI bans smart sunglasses in IPL: आयपीएल 2026 स्पर्धेतील फक्त दोन सामन्यांचा खेळ शिल्लक आहे. असं असताना बीसीसीआयने आणखी एक नियम जाहीर केला आहे. यात आता प्लेयर्स अँड मॅच ऑफिशियल्स भागात स्मार्ट सनग्लासेस वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
Go to News Site