Collector
मुंबई इंडियन्समध्ये हार्दिक पांड्याला 4 जणांनी त्रास दिला? आता कर्णधारपद कोणाच्या खांद्यावर? | Collector
मुंबई इंडियन्समध्ये हार्दिक पांड्याला 4 जणांनी त्रास दिला? आता कर्णधारपद कोणाच्या खांद्यावर?
TV9 Marathi

मुंबई इंडियन्समध्ये हार्दिक पांड्याला 4 जणांनी त्रास दिला? आता कर्णधारपद कोणाच्या खांद्यावर?

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा प्रवास साखळी फेरीतच संपला. खरं तर सर्वात आधीच मुंबईचा संघ या स्पर्धेतून आऊट झाला. दिग्गज खेळाडू असूनही अशी स्थिती झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. असं असताना आता संघातून वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत.

Go to News Site