Collector
स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून भारतासाठी सर्वात मोठी गुड न्यूज; मोठी चिंता दूर, आणखी एक.. | Collector
स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून भारतासाठी सर्वात मोठी गुड न्यूज; मोठी चिंता दूर, आणखी एक..
TV9 Marathi

स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून भारतासाठी सर्वात मोठी गुड न्यूज; मोठी चिंता दूर, आणखी एक..

स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून भारतासाठी मोठी गुड न्यूज समोर आली आहे. भारताला मोठा दिलासा मिळाला आहे. भारताचं आणखी एक जहाज सुरक्षितपणे स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून बाहेर पडलं आहे. हे जहाज विशाखापट्टनमच्या दिशेनं येत आहे.

Go to News Site