Collector
IPL 2026: ऋषभ पंतचं कर्णधारपद गेलं, लखनौ सुपर जायंट्सने जाहीरपणे सांगितलं की… | Collector
IPL 2026: ऋषभ पंतचं कर्णधारपद गेलं, लखनौ सुपर जायंट्सने जाहीरपणे सांगितलं की…
TV9 Marathi

IPL 2026: ऋषभ पंतचं कर्णधारपद गेलं, लखनौ सुपर जायंट्सने जाहीरपणे सांगितलं की…

आयपीएल स्पर्धेत शेवटचे दोन सामने शिल्लक असताना इतर फ्रेंचायझींमध्ये ऑपरेशन सुरू झालं आहे. लखनौ सुपर जायंट्सने सर्वात आधी साफसफाई सुरू केली आहे. कर्णधार ऋषभ पंतला पहिला धक्का बसला आहे.

Go to News Site