Collector
कांद्याला 12.35 रुपये दर; शेती परवडेना आता, गांजा लागवडीची परवानगी द्या.. शेतकऱ्याचे तहसीलदारांना पत्र | Collector
कांद्याला 12.35 रुपये दर; शेती परवडेना आता, गांजा लागवडीची परवानगी द्या.. शेतकऱ्याचे तहसीलदारांना पत्र
TV9 Marathi

कांद्याला 12.35 रुपये दर; शेती परवडेना आता, गांजा लागवडीची परवानगी द्या.. शेतकऱ्याचे तहसीलदारांना पत्र

शेती करणे अवघड बनल्याने शेतकरी धास्तावले आहेत. एका शेतकऱ्याने कांद्याला मिळणारा तुटपुंजा दर पाहून आपला तोटा भरून काढण्यासाठी आता गांजा लागवडीस परवानगी द्यावी अशी असे पत्रच तहसिलदारांना दिले आहे.

Go to News Site