Collector
अखेर टेस्ला भारतात दाखल! 50.89 लाखांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च केली Tesla Model Y | Collector
अखेर टेस्ला भारतात दाखल! 50.89 लाखांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च केली Tesla Model Y
TV9 Marathi

अखेर टेस्ला भारतात दाखल! 50.89 लाखांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च केली Tesla Model Y

दिग्गज इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी Tesla ने अखेर भारतीय बाजारपेठेत अधिकृत पाऊल ठेवले आहे. कंपनीने आपली सर्वाधिक लोकप्रिय एसयूव्ही Model Y Premium RWD भारतात 50.89 लाख रुपये या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किमतीत लॉन्च केली आहे. ही कार सिंगल चार्जमध्ये तब्बल 500 किलोमीटरपर्यंतची शानदार रेंज (WLTP) देते.

Go to News Site