Collector
10 वर्षे नोकरी झाली नाही? काळजी नको! ‘या’ सोप्या पद्धतीने काढा ईपीएस पेन्शनचे पूर्ण पैसे | Collector
10 वर्षे नोकरी झाली नाही? काळजी नको! ‘या’ सोप्या पद्धतीने काढा ईपीएस पेन्शनचे पूर्ण पैसे
TV9 Marathi

10 वर्षे नोकरी झाली नाही? काळजी नको! ‘या’ सोप्या पद्धतीने काढा ईपीएस पेन्शनचे पूर्ण पैसे

तुमची नोकरी अजून 10 वर्ष पूर्ण झालेली नसेल आणि तुमचे पेन्शनचे पैसे अडकले असतील, तर काळजी करण्याचे कारण नाही. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचा (EPFO) फॉर्म 10सी तुम्हाला पेन्शनचे पैसे काढण्याची परवानगी देतो. यासाठी कोणते कागदपत्रे लागतील आणि ऑनलाईन क्लेम कसा करावा, याची माहिती येथे वाचा.

Go to News Site