Collector
RR vs GT: वैभव सूर्यवंशीचं पुन्हा शतक हुकलं, पण नोंदवला असा विक्रम | Collector
RR vs GT: वैभव सूर्यवंशीचं पुन्हा शतक हुकलं, पण नोंदवला असा विक्रम
TV9 Marathi

RR vs GT: वैभव सूर्यवंशीचं पुन्हा शतक हुकलं, पण नोंदवला असा विक्रम

आयपीएल 2026 स्पर्धेच्या क्वॉलिफायर 2 फेरीत राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशीचा झंझावात दिसला. या स्पर्धेत त्याचं सलग दुसरं शतक हुकलं आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध शतकी खेळी करण्याची संधी होती, पण डाव 96 धावांवर आटोपला.

Go to News Site