डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझवरील नाकेबंदी उठवली तर भारतात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? सर्वात मोठी अपडेट | Collector
TV9 Marathi
डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझवरील नाकेबंदी उठवली तर भारतात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? सर्वात मोठी अपडेट
Fuel Price India : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका ताज्या वक्तव्यामुळे जागतिक तेल बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे भारतातही इंधन स्वस्त होण्याची शक्यता आहे.