Collector
उन्हाळ्यानंतर आता मान्सूनची धास्ती, 8 टक्के कमी पावसाच्या अंदाजामुळे अर्थव्यवस्थेवर वाढणार दबाव | Collector
उन्हाळ्यानंतर आता मान्सूनची धास्ती, 8 टक्के कमी पावसाच्या अंदाजामुळे अर्थव्यवस्थेवर वाढणार दबाव
TV9 Marathi

उन्हाळ्यानंतर आता मान्सूनची धास्ती, 8 टक्के कमी पावसाच्या अंदाजामुळे अर्थव्यवस्थेवर वाढणार दबाव

भारतीय हवामान विभागाने (IMD) 2026 च्या मान्सूनसाठी आपला पूर्वीचा अंदाज कायम ठेवला असून, यंदा 8 टक्के कमी पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. आधीच पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारपेठ अस्थिर असताना, मान्सूनच्या या कमकुवत अंदाजामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवरील आर्थिक दबाव आणि महागाई वाढण्याची मोठी भीती निर्माण झाली आहे.

Go to News Site