Collector
LIC शेअर 50 टक्क्यांनी कोसळला की ही फक्त अफवा? समजून घ्या बोनस इश्यूचे संपूर्ण गणित | Collector
LIC शेअर 50 टक्क्यांनी कोसळला की ही फक्त अफवा? समजून घ्या बोनस इश्यूचे संपूर्ण गणित
TV9 Marathi

LIC शेअर 50 टक्क्यांनी कोसळला की ही फक्त अफवा? समजून घ्या बोनस इश्यूचे संपूर्ण गणित

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) शेअरमध्ये आज अचानक 50 टक्क्यांची मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. मात्र, ही कोणतीही पडझड नसून कंपनीच्या 1:1 बोनस इश्यू मुळे झालेला तांत्रिक बदल (Share Price Adjustment) आहे. एलआयसीच्या इतिहासातील हा पहिलाच बोनस इश्यू असून गुंतवणूकदारांना प्रत्येक एका शेअरवर एक अतिरिक्त शेअर मोफत मिळणार आहे.

Go to News Site