Collector
Pooja Bhatt : ‘त्यावेळी आम्ही दोघे ऐकमेकाच्या प्रेमात बुडून जायचो’, पूजा भट्टचा आमिर खान सोबतच्या नात्यावर खुलासा | Collector
Pooja Bhatt : ‘त्यावेळी आम्ही दोघे ऐकमेकाच्या प्रेमात बुडून जायचो’, पूजा भट्टचा आमिर खान सोबतच्या नात्यावर खुलासा
TV9 Marathi

Pooja Bhatt : ‘त्यावेळी आम्ही दोघे ऐकमेकाच्या प्रेमात बुडून जायचो’, पूजा भट्टचा आमिर खान सोबतच्या नात्यावर खुलासा

Pooja Bhatt : सध्या अभिनेत्री पूजा भट्ट विकी लालवानीला दिलेल्या मुलाखतीमुळे चर्चेत आहे. या मुलाखतीत पूजाने बॉबी देओल सोबत असलेल्या प्रेमसंबंधांची कुबली दिली. त्या शिवाय वडिल महेश भट्ट यांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल सुद्धा ती मोकळेपणाने बोलली.

Go to News Site