90 किमी ताशी वेगाने चक्रीवादळ, 15 राज्यांवर संकट, IMD चा मोठा इशारा, मॉन्सून.. | Collector
TV9 Marathi
90 किमी ताशी वेगाने चक्रीवादळ, 15 राज्यांवर संकट, IMD चा मोठा इशारा, मॉन्सून..
देशातील हवामानात मोठा बदल झाला. भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिलाय. ताशी 90 किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला. चक्रीवादळासह अतिमुसळधार पाऊस होण्याचे संकेत आहेत.