TV9 Marathi
इराण आणि अमेरिका युद्धाचा मोठा फटका भारतात बघायला मिळत आहे. महागाई वाढताना दिसत आहे. त्यामध्येच मुंबईत आता CNG आणि PNG महाग झाले. हा मोठा दणका सर्वसामान्यांना म्हणावा लागेल. कारण थेट रिक्षा, टॅक्सीची भाडेवाढ होण्याचे संकेत आहेत.
Go to News Site