Collector
Pune Liquor Case : विषारी दारूचे पुण्यात 15 बळी…आता सीआयडीची एंट्री, मोठी अपडेट काय ? | Collector
Pune  Liquor Case : विषारी दारूचे पुण्यात 15 बळी…आता सीआयडीची एंट्री, मोठी अपडेट काय ?
TV9 Marathi

Pune Liquor Case : विषारी दारूचे पुण्यात 15 बळी…आता सीआयडीची एंट्री, मोठी अपडेट काय ?

पुण्यातील हडपसर, काळेपडळ आणि पिंपरी-चिंचवड भागत विषारी दारू प्यायल्याने मृत्यू झालेल्यांची संख्या आता 15 वर पोहोचली आहे. प्राथमिक तपासात अल्कोहोलमध्ये मिथेनॉल मिसळण्यात आल्याचे उघड झाले आहे. या केसमध्ये आता सीआयडीची एन्ट्री झाली आहे.

Go to News Site