Collector
रशियाचा दुसऱ्या देशासोबत अत्यंत महत्वाचा करार, यात खरा गेम होणार पाकिस्तानचा, भारताचा काहीही न करता मोठा फायदा | Collector
रशियाचा दुसऱ्या देशासोबत अत्यंत महत्वाचा करार, यात खरा गेम होणार पाकिस्तानचा, भारताचा काहीही न करता मोठा फायदा
TV9 Marathi

रशियाचा दुसऱ्या देशासोबत अत्यंत महत्वाचा करार, यात खरा गेम होणार पाकिस्तानचा, भारताचा काहीही न करता मोठा फायदा

रशियाने एक करार केला आहे. खरंतर त्यांनी ही डील दुसऱ्या देशासोबत केली आहे. यात भारताचा थेट काही संबंध नाहीय. पण या करारामुळे भारताचा फायदा होणार असून पाकिस्तानचा गेम होणार आहे. भारतासाठी ही डील म्हणजे चांगली बातमी आहे.

Go to News Site