Collector
Manoj Jarange Hunger Strike On Maratha Reservation LIVE : मराठा आंदोलनासाठी मनोज जरांगेंचा एल्गार, आजपासून रखरखत्या उन्हात उपोषण | Collector
Manoj Jarange Hunger Strike On Maratha Reservation LIVE : मराठा आंदोलनासाठी मनोज जरांगेंचा एल्गार, आजपासून रखरखत्या उन्हात उपोषण
TV9 Marathi

Manoj Jarange Hunger Strike On Maratha Reservation LIVE : मराठा आंदोलनासाठी मनोज जरांगेंचा एल्गार, आजपासून रखरखत्या उन्हात उपोषण

Manoj Jarange Patil Hunger Strike On Maratha Reservation LIVE Updates in Marathi : मराठा आरक्षणाची मागणी करत आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आजपासून अंतरवाली सराटत उपोषणास बसणार आहेत. अंतरवली सराटीमध्ये हळू हळू मराठा समाज बांधव जमायला सुरुवात झाली आहे. थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू होईल.

Go to News Site