Collector
कोणत्याही क्षणी होऊ शकते मोठी घोषणा, डोनाल्ड ट्रम्प यांची 2 तास बैठक, इराणसोबतच्या युद्धात.. | Collector
कोणत्याही क्षणी होऊ शकते मोठी घोषणा, डोनाल्ड ट्रम्प यांची 2 तास बैठक, इराणसोबतच्या युद्धात..
TV9 Marathi

कोणत्याही क्षणी होऊ शकते मोठी घोषणा, डोनाल्ड ट्रम्प यांची 2 तास बैठक, इराणसोबतच्या युद्धात..

इराण आणि अमेरिका युद्धात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. कोणत्याही क्षणी युद्धविराम कराराची घोषणा होऊ शकते. अमेरिकेत तब्बल दोन तास महत्वाची बैठक झाली. दोन्ही देश युद्धविरामावर सकारात्मक चर्चा करत आहेत.

Go to News Site