Collector
Manoj Jarange Patil: …तर सरकारला लय जड जाईल…. काळ्या रानात सरकारशी जरांगेंची कुस्ती… आमरण उपोषणापूर्वी थेट मोठा इशारा | Collector
Manoj Jarange Patil: …तर सरकारला लय जड जाईल…. काळ्या रानात सरकारशी जरांगेंची कुस्ती… आमरण उपोषणापूर्वी थेट मोठा इशारा
TV9 Marathi

Manoj Jarange Patil: …तर सरकारला लय जड जाईल…. काळ्या रानात सरकारशी जरांगेंची कुस्ती… आमरण उपोषणापूर्वी थेट मोठा इशारा

Manoj Jarange Patil Big Statement: मनोज जरांगे पाटील यांनी रखरखत्या उन्हात उपोषणाचा निर्धार व्यक्त केला आहे. ते आता उपोषणस्थळी पोहचले आहेत. कोणता ही मंडप नसताना बाजीवर बसून ते उपोषणाला सुरुवात करत आहेत. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी बोलताना सरकारला मोठा इशारा दिला आहे.

Go to News Site