Collector
Devendra Fadnavis । जरांगे पाटलांच्या उपोषणावर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; काय म्हटलंय? | Collector
Devendra Fadnavis । जरांगे पाटलांच्या उपोषणावर,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; काय म्हटलंय?
TV9 Marathi

Devendra Fadnavis । जरांगे पाटलांच्या उपोषणावर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; काय म्हटलंय?

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले असून, आंदोलनस्थळी राजकीय हालचालींना वेग आला आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, सरकार या प्रश्नावर सकारात्मक आहे आणि यापूर्वीही अनेक निर्णय घेण्यात आले आहेत.

Go to News Site