40 डिग्रीच्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु; सरकारकडून मनधरणी सुरू.. | Collector
TV9 Marathi
40 डिग्रीच्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु; सरकारकडून मनधरणी सुरू..
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. भर उन्हात ते उपोषणाला बसले आहेत. 40 अंश सेल्सिअस तापमानात त्यांचे उपोषण सुरू आहे. सरकारचे शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला पोहोचले आहे.