Collector
Manoj Jarange Patil : जरांगे कोणत्या मागण्यांवर सहमत? कोणत्या मागण्यावर संध्याकाळी निर्णय घेणार? वाचा डिटेल्स; विखे पाटलांना यश? | Collector
Manoj Jarange Patil : जरांगे कोणत्या मागण्यांवर सहमत? कोणत्या मागण्यावर संध्याकाळी निर्णय घेणार? वाचा डिटेल्स; विखे पाटलांना यश?
TV9 Marathi

Manoj Jarange Patil : जरांगे कोणत्या मागण्यांवर सहमत? कोणत्या मागण्यावर संध्याकाळी निर्णय घेणार? वाचा डिटेल्स; विखे पाटलांना यश?

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या चर्चेनंतर काही मागण्यांवर जरांगे सहमत झाले आहेत. कुणबी प्रमाणपत्र, निलंबित अधिकारी आणि जात पडताळणी यावर सहमती झाली.

Go to News Site