Collector
मराठा आरक्षणाबाबत विखे पाटील ॲक्शन मोडमध्ये, त्या अधिकाऱ्याला बजावली नोटीस | Collector
मराठा आरक्षणाबाबत विखे पाटील ॲक्शन मोडमध्ये, त्या अधिकाऱ्याला बजावली नोटीस
TV9 Marathi

मराठा आरक्षणाबाबत विखे पाटील ॲक्शन मोडमध्ये, त्या अधिकाऱ्याला बजावली नोटीस

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे रखरखत्या उन्हात आमरण उपोषणासाठी बसले आहेत. यावेळी राज्याचे महसूल मंत्री तथा मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील जरांगेंना भेटले, तसेच अनेक मागण्यांवर सहमत झाल्याचं सांगितलं. दरम्यान याच प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Go to News Site