Collector
रणवीरवर नाही, तर FWICE वर बंदी घाला; बड्या दिग्दर्शकाचे खळबळजनक वक्तव्य | Collector
रणवीरवर नाही, तर FWICE वर बंदी घाला; बड्या दिग्दर्शकाचे खळबळजनक वक्तव्य
TV9 Marathi

रणवीरवर नाही, तर FWICE वर बंदी घाला; बड्या दिग्दर्शकाचे खळबळजनक वक्तव्य

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहवर इंडस्ट्रीने बंदी घातल्यानंतर खळबळ माजली. त्याने अचानक डॉन 3 सिनेमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. आता रणवीरला एका बड्या निर्मात्याने पाठींबा दिला आहे.

Go to News Site