Collector
तर जरांगेंजवळ एक मिनिटही बसलो नसतो… प्रसाद लाड यांनी का केलं असं विधान? | Collector
तर जरांगेंजवळ एक मिनिटही बसलो नसतो… प्रसाद लाड यांनी का केलं असं विधान?
TV9 Marathi

तर जरांगेंजवळ एक मिनिटही बसलो नसतो… प्रसाद लाड यांनी का केलं असं विधान?

प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले असते तर त्यांच्यासोबत बसलो नसतो असे विधान केले. मुख्यमंत्र्यांशी मतभेद दूर करण्याची जबाबदारी घेतल्याचे लाड म्हणाले. जरांगे पाटलांची भाषाशैली गावंढळ असली तरी त्यात प्रेम आहे. मराठा आरक्षणासाठी सरकार प्रयत्नशील असून, जरांगे पाटलांनी उन्हात बसू नये, अशी विनंतीही लाड यांनी केली.

Go to News Site