राबडी देवी यांना सरकारी बंगला रिकामा करण्याचे नोटिस, बिहारमध्ये राजकारण तापले | Collector
TV9 Marathi
राबडी देवी यांना सरकारी बंगला रिकामा करण्याचे नोटिस, बिहारमध्ये राजकारण तापले
आरजेडी नेता राबडी देवी यांना पाटणा येथील सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटिस बजावण्यात आली आहे. हे निवास स्थान अनेक दशकांपासून आरजेडीच्या राजकीय केंद्र बनले असून लालू कुटुंबियांचे येथे राज्य होते.