इराणचा अमेरिकेच्या बेसवर अत्यंत मोठा हल्ला, ज्याची भीती तेच घडले, तब्बल इतके सैनिक.. | Collector
TV9 Marathi
इराणचा अमेरिकेच्या बेसवर अत्यंत मोठा हल्ला, ज्याची भीती तेच घडले, तब्बल इतके सैनिक..
इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविराम होणार असल्याचे संकेत आहेत. दोन तास महत्वाची बैठक झाली. कोणत्याही क्षणी घोषणा होण्याचे संकेत आहेत. मात्र, त्यापूर्वीच पुन्हा एकदा तणाव वाढल्याचे बघायला मिळत आहे.