Collector
Country on Rent: अख्खा देश मिळतो किरायाने… इतके एका रात्रीचे भाडे… लोकसंख्या तरी किती? | Collector
Country on Rent: अख्खा देश मिळतो किरायाने… इतके एका रात्रीचे भाडे… लोकसंख्या तरी किती?
TV9 Marathi

Country on Rent: अख्खा देश मिळतो किरायाने… इतके एका रात्रीचे भाडे… लोकसंख्या तरी किती?

Country on Rent: घर, फ्लॅट, कार अथवा इतर गोष्टी तुम्ही भाड्याने, किरायाने घेतल्या असतील. पण कधी एखादा देश भाडेतत्त्वावर मिळतो असे कधी तुम्ही ऐकले का? अर्थात आता हा देश भाड्याने मिळत नाही. पण काही वर्षांपूर्वी ही प्रथा होती. कोणता आहे हा देश?

Go to News Site