Collector
Video | प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले… | Collector
Video | प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले…
TV9 Marathi

Video | प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले…

सध्या महाराष्ट्रातील राजकारणात एक नाव केंद्रस्थानी आहे ते म्हणजे प्राजक्त तनपूरे. राज्यात एकीकडे विधान परिषदेच्या निवडणुकीची धूम चालू आहे. आपल्याला तिकीट मिळावे यासाठी अनेक नेते प्रयत्न करत आहेत. त्यासाठी आपापल्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत.

Go to News Site