Collector
तब्बल 1526 किलो विष, पुण्यातील दारुकांडाचं भिवंडी कनेक्शन; रेक्स कंपनीवर मोठी कारवाई! | Collector
तब्बल 1526 किलो विष, पुण्यातील दारुकांडाचं भिवंडी कनेक्शन; रेक्स कंपनीवर मोठी कारवाई!
TV9 Marathi

तब्बल 1526 किलो विष, पुण्यातील दारुकांडाचं भिवंडी कनेक्शन; रेक्स कंपनीवर मोठी कारवाई!

पुण्यातील विषारी दारू प्रकरणात 15 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यभरात अवैध दारू निर्मिती आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांच्या पुरवठ्याविरोधात कारवाईचा धडाका सुरू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने भिवंडी येथे मोठी कारवाई करत संशयित मिथेनॉलचा मोठा साठा जप्त केला आहे.

Go to News Site