TV9 Marathi
भारतीय ऑटोमोबाईल विश्वात दीर्घकाळापासून प्रतीक्षेत असलेली टोयोटा कंपनीची पहिली इलेक्ट्रिक कार 'अर्बन क्रूझर इबेला' अखेर भारतात अधिकृतपणे लाँच झाली आहे. या शानदार इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या टॉप स्पेक E3 व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 23.60 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ही कार ग्राहकांना आधुनिक डिझाइनसोबतच उत्कृष्ट ड्रायव्हिंग एक्सपिरीयन्स देणार आहे.
Go to News Site