TV9 Marathi
तीन निरीक्षक सहाय्यक पोलिस निरीक्षक, दुय्यम निरीक्षक आणि सहा जवानांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या सगळ्यांनी आधीच अवैध दारुवर कारवाई करणे आवश्यक होते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पुणे पोलीस आणि राज्य उत्पादन विभागाने संयुक्तपणे ही कारवाई केली आहे.
Go to News Site