Collector
शेजारी हे काय घडलं? रेतीचं महाभयानक वावटळ… भर दुपारीच काळाकुट्ट अंधार, 30 मिनिटं जीव खालीवर… | Collector
शेजारी हे काय घडलं? रेतीचं महाभयानक वावटळ… भर दुपारीच काळाकुट्ट अंधार, 30 मिनिटं जीव खालीवर…
TV9 Marathi

शेजारी हे काय घडलं? रेतीचं महाभयानक वावटळ… भर दुपारीच काळाकुट्ट अंधार, 30 मिनिटं जीव खालीवर…

राजस्थानमध्ये दुपारी अचानक धूळ आणि रेतीचं महाभयानक वादळ आलं, ज्यामुळे 30 मिनिटांसाठी संपूर्ण परिसर काळाकुट्ट अंधारात बुडाला. 70 किमी/तास वेगाने आलेल्या या वादळामुळे लोक भयभीत झाले. त्यानंतर झालेल्या पावसामुळे 45 अंश सेल्सिअसवरून तापमान 8 अंशांनी घटले.

Go to News Site