Collector
संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच… दोन भावांमध्येच जुंपली | Collector
संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच…  दोन भावांमध्येच जुंपली
TV9 Marathi

संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच… दोन भावांमध्येच जुंपली

बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख प्रकरणात एक धक्कादायक घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील साक्षीदार दादा खिंडकर यांना त्यांच्या सख्ख्या लहान भावाकडूनच जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Go to News Site