Raja Shivaji Box Office: राजा शिवाजी सिनेमाची तुफान हवा, 75 कोटींच्या पिक्चरने उभा केला कमाईचा डोंगर; आकडा वाचून व्हाल चकित! | Collector
TV9 Marathi
Raja Shivaji Box Office: राजा शिवाजी सिनेमाची तुफान हवा, 75 कोटींच्या पिक्चरने उभा केला कमाईचा डोंगर; आकडा वाचून व्हाल चकित!
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी' चित्रपटाने प्रदर्शनाच्या पाचव्या आठवड्यात प्रवेश केला आहे. प्रदर्शनानंतरच्या चार आठवड्यांत, या चित्रपटाने दमदार कमाई करून भरीव नफा कमावला आहे.