CUET UG परीक्षेत तांत्रिक बिघाड, पेपर 2 तास उशिराने, आता TCS ने दिलं स्पष्टीकरण! | Collector
TV9 Marathi
CUET UG परीक्षेत तांत्रिक बिघाड, पेपर 2 तास उशिराने, आता TCS ने दिलं स्पष्टीकरण!
CUET UG च्या परीक्षेत अचानक तांत्रिक बिघाड झाल्यानंतर ही परीक्षा सकाळच्या सत्रात दोन तास उशिराने झाली. त्यानंतर दुपारच्या सत्रातील परीक्षेलाही दोन तास उशिराने सुरूवात झाली.