IPL 2026 स्पर्धा संपली, वैभव सूर्यवंशी आता मैदानात कधी दिसणार? जाणून घ्या | Collector
TV9 Marathi
IPL 2026 स्पर्धा संपली, वैभव सूर्यवंशी आता मैदानात कधी दिसणार? जाणून घ्या
आयपीएल 2026 स्पर्धेत राजस्थान रॉयल्सचा प्रवास क्वॉलिफायर 2 मध्ये संपला. गुजरात टायटन्सकडून पराभव झाल्याने अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न भंगलं. या सामन्यात वैभव सूर्यवंशीने 96 धावांची खेळी केली.