हातभट्टीवर कारवाई होत नसेल तर तिला सरकारी मान्यता द्या, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा सरकारला सल्ला | Collector
TV9 Marathi
हातभट्टीवर कारवाई होत नसेल तर तिला सरकारी मान्यता द्या, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा सरकारला सल्ला
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विषारी दारुकांड प्रकरणात सरकारला सल्ला दिला आहे. हातभट्टीच्या दारुवर कारवाई करता येत नसेल तर सरकारने तिला मान्यता द्यावी असे त्यांनी म्हटले आहे.