Collector
आयपीएल 2026 अंतिम सामन्यापूर्वी रजत पाटीदारने मन केलं मोकळं, टीम इंडियाच्या सिलेक्शनबाबत सांगितलं की.. | Collector
आयपीएल 2026 अंतिम सामन्यापूर्वी रजत पाटीदारने मन केलं मोकळं, टीम इंडियाच्या सिलेक्शनबाबत सांगितलं की..
TV9 Marathi

आयपीएल 2026 अंतिम सामन्यापूर्वी रजत पाटीदारने मन केलं मोकळं, टीम इंडियाच्या सिलेक्शनबाबत सांगितलं की..

आयपीएल 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. जेतेपदाच्या शर्यतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स हे संघ आहे. असं असताना आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार याने स्पर्धेपूर्वी आपलं म्हणणं मांडलं. इतकंच काय तरी टीम इंडियातील निवडीबाबतही मनातलं सांगितलं.

Go to News Site