Collector
एकनाथ शिंदेंचा सर्वात मोठा डाव, उद्धव ठाकरेंचा बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेशाने खळबळ | Collector
एकनाथ शिंदेंचा सर्वात मोठा डाव, उद्धव ठाकरेंचा बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेशाने खळबळ
TV9 Marathi

एकनाथ शिंदेंचा सर्वात मोठा डाव, उद्धव ठाकरेंचा बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेशाने खळबळ

Eknath Shinde Shiv Sena : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. एका बड्या नेत्याने आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Go to News Site