TV9 Marathi
भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित अंतरिम व्यापार करार आता अगदी अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. अमेरिकी राजदूत सर्जियो गोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कराराची केवळ एक टक्का चर्चा शिल्लक आहे. हा करार पूर्ण करण्यासाठी जून महिन्याच्या सुरुवातीलाच एक उच्चस्तरीय अमेरिकन शिष्टमंडळ भारताचा दौरा करणार आहे.
Go to News Site