सर्वात मोठा विजय… अखेर मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे, विखे-पाटलांची शिष्टाई यशस्वी | Collector
TV9 Marathi
सर्वात मोठा विजय… अखेर मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे, विखे-पाटलांची शिष्टाई यशस्वी
Jarange Patil Hunger Strike : राज्य सरकारच्या शिष्टमंडळातील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांनी आज रात्री उशिरा जरांगे पाटलांची भेट घेतली. यानंतर जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतले आहे.