TV9 Marathi
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात पुकारलेले उपोषण अखेर संपुष्टात आले आहे. शासनाने त्यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या असून, कुणबी प्रमाणपत्र, सातारा गॅझेटियर लागू करणे, तसेच दाखल गुन्हे मागे घेण्यावर सहमती दर्शवली आहे.
Go to News Site