12 जिल्ह्यांवर आसमानी संकट, हवामान विभागाचा मोठा इशारा, पुढील 24 तास धोक्याचे.. | Collector
TV9 Marathi
12 जिल्ह्यांवर आसमानी संकट, हवामान विभागाचा मोठा इशारा, पुढील 24 तास धोक्याचे..
राज्यासह देशातील हवामानात मोठा बदल झाल्याचे बघायला मिळतंय. भारतीय हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा मोठा इशारा दिला. आज विदर्भासह राज्यातील जवळपास सर्वच भागात पाऊस होण्याची शक्यता आहे.