विदर्भात उन्हाचा पारा ४६ अंशांवर पोहोचला आहे. नागपुरात उष्माघाताने आणखी ३ संशयित मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर भंडाऱ्यात उष्णतेमुळे ३००0 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे.