TV9 Marathi
बोट कंपनीने त्यांचे नवीन स्मार्टवॉचेस सादर केली आहेत. त्यांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे टाइप-सी फास्ट चार्जिंग सपोर्ट, ज्यामुळे वेगवेगळ्या उपकरणांसाठी स्वतंत्र चार्जर किंवा केबल्सची गरज भासत नाही. तुम्ही तुमच्या फोनच्या केबलचा वापर करून हे स्मार्टवॉच सहजपणे चार्ज करू शकता. चला तर या स्मार्टवॉचेसची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात.
Go to News Site