Collector
मोठी बातमी! भाच्यावर हल्ला होताच ममता बॅनर्जी संतापल्या, म्हणाल्या ‘शासक बनले मारेकरी…’ | Collector
मोठी बातमी! भाच्यावर हल्ला होताच ममता बॅनर्जी संतापल्या, म्हणाल्या ‘शासक बनले मारेकरी…’
TV9 Marathi

मोठी बातमी! भाच्यावर हल्ला होताच ममता बॅनर्जी संतापल्या, म्हणाल्या ‘शासक बनले मारेकरी…’

बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या भाच्यावर हल्ला करण्यात आला आहे. सोनारपूर येथे एका कार्यकर्त्याच्या घरी जात असताना हा हल्ला झाला आहे. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी पोस्ट लिहित भाजपवर टीका केली आहे.

Go to News Site