‘चला हवा येऊ द्या’मधील अभिनेत्यावर 20-30 जणांनी केला हल्ला, नेमकं काय घडलं? | Collector
TV9 Marathi
‘चला हवा येऊ द्या’मधील अभिनेत्यावर 20-30 जणांनी केला हल्ला, नेमकं काय घडलं?
Ankur Wadhave: 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात काम करणारा प्रसिद्ध अभिनेता अंकुर वाढवेवर पुसदमध्ये 20 ते 30 जणांनी हल्ला केला आहे.याबाबत त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे.