Collector
मुंबई, ठाणे, नवी मुंबईत रिमझिम पाऊस, घामाच्या धारांनी हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा, कुठे काय स्थिती? | Collector
मुंबई, ठाणे, नवी मुंबईत रिमझिम पाऊस, घामाच्या धारांनी हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा, कुठे काय स्थिती?
TV9 Marathi

मुंबई, ठाणे, नवी मुंबईत रिमझिम पाऊस, घामाच्या धारांनी हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा, कुठे काय स्थिती?

महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी लागली असून मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत रिमझिम सरी कोसळल्या आहेत. तर जळगाव आणि गोंदियात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Go to News Site