Collector
ताशी 80 किमी वेग, 17 राज्यांवर संकट, 8 तास अत्यंत धोक्याची, तब्बल.. | Collector
ताशी 80 किमी वेग, 17 राज्यांवर संकट, 8 तास अत्यंत धोक्याची, तब्बल..
TV9 Marathi

ताशी 80 किमी वेग, 17 राज्यांवर संकट, 8 तास अत्यंत धोक्याची, तब्बल..

Today Weather : पुढील 8 तास अत्यंत धोक्याची असणार आहेत. भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. तब्बल 17 राज्यांवर संकट आहे. जोरदार वाऱ्यासह पाऊस होईल. प्रशासन अलर्ट मोडवर असल्याचे बघायला मिळत आहे. पावसाने थैमान घालण्यास सुरूवात केली.

Go to News Site